Preloader Close
न.पं.बेसा-पिपळा
नियोजन

घनकचरा व पुनर्वापर

सेवा

अग्निशमन गाडी

नगर पंचायत बेसा-पिपळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत!

आपले शहर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि सर्व सोयींनी युक्त बनविण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. नागरी सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नागरिक केंद्रित व्हावी, यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देत आहोत.


शहराचा विकास हा प्रशासन आणि नागरिक यांचा एकत्रित प्रयत्न असतो. त्यामुळे आपल्या सूचना, अभिप्राय व सहभाग हे आमच्यासाठी अमूल्य आहेत. आपण सर्वांनी स्वच्छता, सुरक्षितता आणि जबाबदार नागरी सहभाग या मूल्यांचे पालन करावे, ही विनंती.


आपले सहकार्य व विश्वास याच आमच्या प्रेरणा आहेत.


– धन्यवाद!


तक्रार निवारण व्हाट्सअप क्र.

7385146499

टोल फ्री क्र.

1800-270-4229 तक्रारी अथवा सुचना...

श्री. भारत बी. नंदनवार, “प्रशासक / मुख्याधिकारी”


सूचना फलक


नगर पंचायत बेसा पिपला राजपत्र अधिसूचना

Download PDF

लोकसेवा गॅझेट

Download PDF

अनधिकृत होर्डिंग, बॅनर बाबत जनहित याचिका-155 कोर्ट निर्णय

Download PDF